पैशाच्या बाबतीत श्रीमंत लोकं आपल्या मुलांना असं काय शिकवतात, कि ते मध्यम आणि गरीब वर्गीय आई-वडील आपल्या मुलांना कधीच शिकवत नाहीत? आयुष्यात जोखमी तर नेहमीच असतात पण त्याच्या पासून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी सामना करायला शिकलं पाहिजे. काम करणारे कामगार खूप मेहेनत करतात, का ?तर त्यांना कामावरून कोणी काढून टाकू नये . आणि मालक पगार देतात कारण कोणी काम सोडून जाऊ नये म्हणून. तर या दोन्ही गोष्टीत कोण जगलं आणि कोण मेलं ? हा गूढ प्रश्न आहे. रॉबर्ट कियोस्की यांनी त्याच्या पुस्तकात यशाची आणि अपयशाची तसेच यश कसे मिळवायचे याची अनेक उदाहरणं दिली आहेत. पैशाचा अभाव हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे. केवळ नियमच मजबूत पाया तयार करण्यात मदत करू शकतात.तर नक्की ऐका -रिच डॅड पुअर डॅड ,विजय निकम यांच्या आवाजात.