दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... वेदांमधे सात्त्विक, राजस आणि तामस अशा सर्वच उपभोगांचं वर्णन असतं. त्रिगुणजन्य उपभोग-वासनांपासून दूर, नित्यसत्त्वस्थ आणि सुखदु:खादी द्वंद्वांपासून अलिप्त राहून योगक्षेमाची चिंता न वाहता आत्मपरायण व्हायला हवं.