दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... कासव ज्याप्रमाणे आपले अवयव सर्व बाजूंनी ओढून घेतं त्याप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती विषयांपासून आपली इन्द्रियं आवरून धरते तेव्हा तिची बुद्धी स्थिर होते.