दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... इंद्रियांवर प्रयत्नपूर्वक ताबा आणण्याचा प्रयत्न केला तर अविचारानं बद्ध केलेली ही इंद्रियं मनाच्या ताब्यात जाण्याऐवजी ती मनालाच भलतीकडे ओढून नेतात.
We gebruiken cookies om er zeker van te zijn dat je onze website zo goed mogelijk beleeft. Als je deze website blijft gebruiken gaan we ervan uit dat je dat goed vindt.
Ok