कोरोनानंतर जगभरात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मानसिक काय परिणाम होऊ शकतात? लॉकडाऊन नंतर सुद्धा सर्वांचं आयुष्य पूर्वपदावर यायला किती वेळ लागेल? लॉकडाऊन नंतरसुद्धा लोकांनी काय काय काळजी घ्यावी लागेल? भारत पाहिजे तेवढ्या टेस्ट करत नाहीये का? चीनचं प्रभुत्व जगात कमी होईल का? ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण