सायबर गुन्ह्यांमध्ये मुलं अडकतात तेव्हा सायबर सेलची मदत का आणि कशी घेता येऊ शकते याविषयी तपाशिलवार माहितीसह, सायबर पोलिसांच्या जगातला फेरफटका..सायबर पोलिसांचं काम कसं चालतं, आभासी जगात लपलेले गुन्हेगार कसे शोधले जातात याविषयी मुक्ता चैतन्य यांनी मुंबई सायबर क्राईम ब्रांचच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी मारलेल्या चित्तथरारक गप्पा!