यशस्वी होण्यासाठी एकाग्रता असणे खूपच गरजेचे आहे. एकाग्रतेतून कार्यक्षमता वाढते. पण मन चंचल असते त्यामुळे या चंचल मनाला एकाग्र होण्याचे प्रशिक्षण देऊन स्वतःमध्ये लक्ष देण्याचे कौशल्य विकसित करता येते. माईंडफूलनेस तंत्राचा वापर करून हे कसे साधायचे याबद्दल यश वेलणकर माहिती देत आहेत.